विदर्भातिल अनेक शेतकऱ्यांनी चेतन वंजारीच्या शेतीचे अनुकरणकरत विदर्भा मध्ये ड्रैगन फ़ूड रोपांचा पुरवण करत असल्याने इतर ठिकाणी देखील ड्रैगन फ़ूड चे क्षेत्र वाढत आहे.
चेतन वंजारी याना आधुनिक शेतीसाठि आनेक पुरस्कार भेटले आहे
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून चेतन वंजारीयानी शेतीत सकारात्मक बदल घडवून आणला.
चेतन वंजारी यानि अनेक शेतकऱ्यांना ड्रॅगन फ़ूडचे प्रशिक्षण दिल आहे
© Lotus Agritech Services. All Rights Reserved. Designed by National Web Media